मुरबाडमध्ये कँडल मार्च काढून मनीषाला भावपूर्ण श्रद्धांजली
बलात्कारी आरोपींना फाशी झालीच पाहिजे विविध पक्ष संघटनांची मागणी...

मुरबाडमध्ये कँडल मार्च काढून मनीषाला भावपूर्ण श्रद्धांजली
बलात्कारी आरोपींना फाशी झालीच पाहिजे विविध पक्ष संघटनांची मागणी
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये अत्याचाराची बळी ठरलेल्या मनीषाला समर्थन देत व घटनेचा निषेध म्हणून मुरबाडच्या सुयश कॉलेजमधील विद्यार्थिनींनी शहरातील तीन हात नाका ते छञपती शिवाजी महाराज चौक पर्यंत कँडल मार्च काढून श्रद्धांजली वाहिली यावेळी तालुक्यातील विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅन्डल मार्च मध्ये सामील होऊन मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारी आरोपीना फाशी झालीच पाहिजे या मागणीचे निवेदन पत्र दिले आहे.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
________
Also see : राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक
https://www.theganimikava.com/Rahul-Gandhi-arrested-by-Uttar-Pradesh-police