इस्माईल कॉलेज येथील आधार केंद्र पूर्ववत सुरू करावे

जोगेश्वरी पूर्व इस्माईल युसूफ महाविद्यालय येथे अनेक वर्षपासून आधारकार्ड केंद्र सुरू होते,पण ऑगस्ट २०२१ पासून काही तांत्रिक कारणामुळे हे केंद्र बंद असून तशी नोटीस तेथील डोअर वर लावली असून अजून किती महिने हे केंद्र बंद राहणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

इस्माईल कॉलेज येथील आधार केंद्र पूर्ववत सुरू करावे
Aadhaar Card Center

गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व:

जोगेश्वरी पूर्व इस्माईल युसूफ महाविद्यालय येथे अनेक वर्षपासून आधारकार्ड केंद्र सुरू होते,पण ऑगस्ट २०२१ पासून काही तांत्रिक कारणामुळे हे केंद्र बंद असून तशी नोटीस तेथील डोअर वर लावली असून अजून किती महिने हे केंद्र बंद राहणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.सध्या मुंबई महानगरपालिका निवडणूक डोक्यावर असून आधारकार्ड हा मतदान करण्यासाठी लागणारा एक पुरावा आहे इतरही अनेक कारणांसाठी आधार कार्ड अनिवार्य केलेलं असल्यामुळे येथे नविन कार्ड काढण्यासाठो येणाऱ्या व पुर्वी काढलेल्या आधार कार्ड मधील दुरुस्त्या यासाठी हे केंद्र जोगेश्वरी स्टेशनजवळ असल्याने सर्वांसाठी सोयीचे होते.ऑगस्ट पासुन आज जवळपास चार महिने झाले हे केंद्र दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आले आहे.चार महिने झाले तरी तांत्रिक अडचण सुटू नये यावरून शासनाची संबंधित प्रशासनाची उदासीनता दिसून येते व जवाबदारीची जाणीव नसल्याचे कळते.याविषयी नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न व शंका आहेत.तेव्हा स्थनिक लोकप्रतिनिधीनी व संबंधित यंत्रणांनी याकामी तबडतोब लक्ष घालून हे केंद्र पूर्ववत सुरू करावे अशी मागणी सामजिक कार्यकर्ते गणेश यांनी केली आहे.(Aadhaar Card Center)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link