कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना मस्त्यबीज वाटप करण्यात आले

पालघर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग अंतर्गत वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा या तालुक्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून शेततळ्यात सोडण्यासाठी मत्स्यबीज देण्यात आले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना मस्त्यबीज वाटप करण्यात आले
Agricultural Technology Management System

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना मस्त्यबीज वाटप करण्यात आले

पालघर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग अंतर्गत वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा या तालुक्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून शेततळ्यात सोडण्यासाठी मत्स्यबीज देण्यात आले.

वाडा प्रतिनिधी सत्यवान तरे:

पालघर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग अंतर्गत वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा या तालुक्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून शेततळ्यात सोडण्यासाठी मत्स्यबीज देण्यात आले. सदर मत्स्यबीज प्रति लाभार्थी/ शेत तळे १०००नग बोटूकली रोहू, कटला, मृगल या जातीचे मासे देण्यात आले. जेणेकरून शेतकरी यांना शेती व्यतिरिक्त चांगले उत्पन्न मिळावे म्हणून प्रोत्साहनपर देण्यात आले.(Agricultural Technology Management System)

यावेळी वाडा पंचायत समिती सभापती श्री.रघुनाथ माळी साहेब व सदस्य श्री.योगेश गवा साहेब, कृषि अधिकारी राऊत साहेब, जगताप साहेब, BTM श्री. बांगर साहेब यांचे हस्ते वाटप करण्यात आले. सदर वाटप कार्यक्रमास कृषि विभाग अधिकारी/कर्मचारी, तसेच शेततळे धारक शेतकरी उपस्थित होते.(Agricultural Technology Management System)