आमदार राजेश पाटील यांची डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे सदिच्छा भेट

विधान मंडळ रोजगार हमी योजना समितीचा अकोला येथील दौ-यावर असताना समितीचे अध्यक्ष आमदार मनोहर चांद्रिकापुरे यांच्या समवेत आमदार राजेश पाटील,आमदार नरेंद्र दराडे,आमदार अमोल मिटकरी,आमदार सावंत,उपसचिव राजेशजी तारवी साहेब,शिवणसई चे माजी सरपंच अरुण पाटील यांनी भेट दिली.

Agricultural University Akola

रवींद्र घरत पालघर:

विधान मंडळ रोजगार हमी योजना समितीचा अकोला येथील दौ-यावर असताना समितीचे अध्यक्ष आमदार मनोहर चांद्रिकापुरे यांच्या समवेत आमदार राजेश पाटील,आमदार नरेंद्र दराडे,आमदार अमोल मिटकरी,आमदार सावंत,उपसचिव राजेशजी तारवी साहेब,शिवणसई चे माजी सरपंच अरुण पाटील यांनी भेट दिली.(Agricultural University Akola)

यावेळी  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ विलास भाले यांनी उपस्थितांचे स्वागत करीत कृषिसंवादिनी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.(Agricultural University Akola)