अहिल्यादेवी होळकर अभिवादन सभेतून अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास घरोघरी पोहचणार- प्रकाश सोनसळे

अभिवादन पर सभेचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना बीड जिल्हा यांच्या वतीने नियमित प्रत्येक रविवारी आयोजित करण्यात आले आहे.

अहिल्यादेवी होळकर अभिवादन सभेतून अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास घरोघरी पोहचणार- प्रकाश सोनसळे
Ahilya Devi Holkar history

अहिल्यादेवी होळकर अभिवादन सभेतून अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास घरोघरी पोहचणार- प्रकाश सोनसळे

अभिवादन पर सभेचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना बीड जिल्हा यांच्या वतीने नियमित प्रत्येक रविवारी आयोजित करण्यात आले आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

अभिवादन पर सभेचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना बीड जिल्हा यांच्या वतीने नियमित प्रत्येक रविवारी आयोजित करण्यात आले आहे.राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साप्ताहिक अभिवादन सभेचा आजचा दाहवा रविवार आहे .या कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य सरसेनापती मा.प्रकाश भैय्या सोनसळे यांनी केले होते आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या अभिवादन सभेने राजमातेच्या सत्कर्याला उजाळा मिळेल. व या अभिवादन सभेतून समाज संघटित कसा होईल यासाठी आपन सर्व जन हा उपक्रम राबवत आहेत.बीड शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याचे अभिवादन मा.श्री.अशोक पांढरे,विजय घोंगडे,रुषिकेश सानप यांच्या शुभहस्ते करण्यात आले.(Ahilya Devi Holkar history)

 आजआपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा अभिवादन कार्यक्रम करण्यात आला आहे.या कार्यक्रमास संबोधित करताना प्रकाश भैय्या सोनसळे यांनी बोलताना सांगितले आहिल्यादेवी होळकर अभिवादन सभेतून अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास घरोघरी पोहचणार यासाठी मला समाज बांधवाची साथ हवी आहे.यावेळी मनोज सिराम सर धनगर समाज युवा मल्हार सेना महा संस्थापक अध्यक्ष, मा.श्री.प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना , अशोक पांढरे साहेब नेते,रुषिकेश सानप, महादेव गावडे केंद्र प्रमुख, बाळासाहेब गावडे सर,आबुज सर,पवन गावडे युवक तालुकाध्यक्ष बीड, विजय घोंगडे, चंद्रकांत नागरगोजे,अमोल गावडे, आदी समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे साप्ताहिक (पुजा) अभिवादन, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पाडून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपला आभारी आहे.(Ahilya Devi Holkar history)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/