बदलापूरच्या विविध समस्या सोडविण्याकरीता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादीचे साकडे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बदलापूर शहरातील विविध समस्या सोडविण्याकरीता त्यांची भेट घेण्यात आली.

बदलापूरच्या विविध समस्या सोडविण्याकरीता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादीचे साकडे
Ajit Pawar News

बदलापूर - नयनेश ठसाळे:

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बदलापूर शहरातील विविध समस्या सोडविण्याकरीता त्यांची भेट घेण्यात आली. त्यावेळीप्रमोद हिंन्दूराव- उपाध्यक्ष म.प्र.रा.कां मा.श्री.दशरथ तिवरे-अध्यक्ष ठाणे जि.कालिदास देशमुख-चिटणीस म.प्र.रा.कां विद्याताई वेखंडे-अध्यक्ष महीला रा.कां आशिष दामले-बदलापूर शहर अध्यक्ष हेमंत यशवंतराव-कार्याध्यक्ष सेवादल संजय कराळे-अध्यक्ष ओ.बी.सी.सेल डॉ.गोवीलकर-कार्याध्यक्ष डॉ.सेल हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.(Ajit Pawar News)