महाराष्ट्रातील तमाम नाभिक बांधवांना,सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायिकांना सरकारने दर महिन्या ला मानधन

बांधवांनो ही आमच्या नव्या ऐक्याची ओळख आमची ताकद बनणार आहे.हीच ओळख आमच्या व्यवसायासह समाजालाही मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणार आहे .

महाराष्ट्रातील तमाम नाभिक बांधवांना,सलून आणि  ब्युटी पार्लर व्यवसायिकांना  सरकारने दर महिन्या ला मानधन
Alka Sonawane News

महाराष्ट्रातील तमाम नाभिक बांधवांना,सलून आणि  ब्युटी पार्लर व्यवसायिकांना  सरकारने दर महिन्या ला मानधन

बांधवांनो ही आमच्या नव्या ऐक्याची ओळख आमची ताकद बनणार आहे.हीच ओळख आमच्या व्यवसायासह समाजालाही मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणार आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी
विश्वनाथ शरणांगत यांच्या कडून . - .
नाभीक व्यवसाईकांनी सध्याच्या गटातटाच्या वातावरणातही  दाखवलेल्या ऐक्याला सरकार ला मानधन चालु करण्यास भाग पाडू .. आसे मत जनसेवा पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश आध्यक्षा आलका ताई सोनवणे सेव्ह सलोन इंडिया च्या कार्यक्रमात बोल होत्या ...
त्याच प्रमाणे सेव्ह सलोन इंडिया"च्या आवाहनाला प्रतिसाद नाभीक समाजाने देऊन नॅशनल सलोन डे"च्या निमित्ताने जे अभूतपूर्व सामाजिक आणि व्यवसायिक ऐक्य पहावयास मिळाले त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार यक्त करण्यात आले . पु ढे बोलता ना सांगण्यात आले कीबांधवांनो ही आमच्या नव्या ऐक्याची ओळख आमची ताकद बनणार आहे.हीच ओळख आमच्या व्यवसायासह समाजालाही मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणार आहे सर्व समा जे एक मूखी व एकसंघ राहावे आसे आव्हाण सेव्ह सलोन इंडिया च्या कार्यक्रमामध्ये करण्यात आले.(Alka Sonawane News)


आमच्या सकल व्यवसायिकांची मान अभिमानाने उंचावणार आहे.
 
आजवर आम्ही फक्त आमच्या महापुरुषांच्या जयंती अथवा पुण्यतिथीच्या निमित्तानेच एकत्रित येत होतो,परंतु आमच्यातील गटबाजी मुळे आम्हाला सामाजिक आणि व्यवसायिक सलोखा कधी राखताच आला नाही
कालच्या नॅशनल सलोन डे नी मात्र आमच्या गटातटातील भिंती पाडून राज्यासह देशातील बांधवाला एकत्रित आणून सामाजिक ऐक्याचा नवा इतिहास घडविला आहे,काल या दिनाच्या निमित्ताने विविध राज्यांमध्ये मोफत कोरोना लस्सीकरण कॅम्प, मोफत सलून सेवा, सँनी टाईजर आणि मास्क वाटप, वृद्धाश्रमात अन्न धान्य वाटप, यासारखे कार्यक्रम आयोजित करून मान्यवर समाज बंधु भगिनींनी या दिवसाची शोभा वाढवली आणि आपल्या एकतेचे दर्शन घडविले

म्हणूनच आता हे ऐक्य फक्त आपल्या राज्या पुरते मर्यादित राहिले नसून देशातील जवळ जवळ १४ राज्यांनी काल यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे आपला "नॅशनल सलोन डे" खऱ्या अर्थाने यशस्वी झाला आहे.ब्युटी पार्लर व्यवसायाच्या मध्यामतून महिलांचा सहभाग तर कौतुकास्पद होता.बांधवांनो,हे ऐक्य,ही नवी ओळख फक्त सलोन डे पुरती मर्यादित राहणार नाही
आता या ऐक्याला व्यापक दृष्टिकोन असणार आहे.सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायाला कार्पोरेट रूप देण्याचे महत्वाचे कार्य सेव्ह सलून इंडिया करणार आहे.सलून चालक,मालक,कारागीर यांच्यासह सामाजिक मागण्यांचा पाठपुरावा देखील सेव्ह सलून इंडिया प्रभावीपणे करणार आहे.बांधवांनो ऐक्याची ही ठिणगी आता पडली आहे.(Alka Sonawane News)

लवकरच सर्वांच्या सहकार्याने याचा महायज्ञ होणार आहे,आणि भविष्यातील आमच्या पिढीला सामाजिक ऐक्याचा एक नवा इतिहास आम्ही देणार आहोत...