गायत्री चव्हाण आक्रमक साकीनाका बलात्कार प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला पत्र

साकीनाका मुंबई येथील विवाहित महिलेवर बलात्कार करून जीवे ठार मारणाऱ्या लिंगपिसाट नराधमांना कठोर शिक्षा द्यावी.

गायत्री चव्हाण आक्रमक साकीनाका बलात्कार प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला पत्र
Ambernath Police Station

गायत्री चव्हाण आक्रमक साकीनाका बलात्कार प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला पत्र

साकीनाका मुंबई येथील विवाहित महिलेवर बलात्कार करून जीवे ठार मारणाऱ्या लिंगपिसाट नराधमांना कठोर शिक्षा द्यावी.

अंबरनाथ ठाणे जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण पवार:

साकीनाका मुंबई येथील विवाहित महिलेवर बलात्कार करून जीवे ठार मारणाऱ्या लिंगपिसाट नराधमांना कठोर शिक्षा द्यावी यासाठी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या अंबरनाथ शहर अध्यक्षा गायत्री चव्हाण या आक्रमक झाल्या असून बलात्कारी नराधमांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी यासाठी अंबरनाथ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बोंडे यांना  कारवाई संदर्भात निवेदन पत्र दिले आहे.(Ambernath Police Station)यावेळी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या अंबरनाथ तालुका कार्याध्यक्षा माया अहिरे , सुनीता शिंदे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष,  ज्योती खरे सहसचिव दशरथ बोराडे शहर सचिव व सामाजिक कार्यकर्त्या द्वारकाबाई हजारे उपस्थित होत्या.(Ambernath Police Station)