कोरोना प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने प्रजासत्ताक दिनी आशा सेविकांचे येवला प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन

कोरोना महामारी मध्ये आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गाव कोरोणा मुक्त ठेवण्यासाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक अहोरात्र झटत होत्या म्हणून शासन परिपत्रक क्रमांक चौ. वि.अा प्र. 2020/क्र42/ वित्त 4 ग्रा. वि. विभाग दि.31/3/2020 या पत्रान्वये एप्रिल 2020 ते कोरोना संपेपर्यंत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दरमहा सुमारे एक हजार रुपये देण्याचे जाहीर केले.

कोरोना प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने प्रजासत्ताक दिनी आशा सेविकांचे येवला प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन
Asha Sevikans protest

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

कोरोना महामारी मध्ये आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गाव कोरोणा मुक्त ठेवण्यासाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक अहोरात्र झटत होत्या म्हणून शासन परिपत्रक क्रमांक चौ. वि.अा प्र. 2020/क्र42/ वित्त 4 ग्रा. वि. विभाग दि.31/3/2020 या पत्रान्वये एप्रिल 2020 ते कोरोना संपेपर्यंत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दरमहा सुमारे एक हजार रुपये देण्याचे जाहीर केले असता  येवला तालुक्यातील  ग्रामपंचायतीने  एप्रिल 2020 मध्ये एकदाच एक हजार रुपये दिले.(Asha Sevikans protest)

तेव्हापासून आज पर्यंत आशा सेविका व गटप्रवर्तक यांचा कोरोना  काळातील काम केल्याच्या  प्रोत्साहन भत्ता थकीत असून त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पत्र क्रमांक एन एच एम 40 49/21 दि.17/6/2021 रोजी पत्र काढूनही आज पर्यंत ग्रामसेवकांनी आशा सेविका व गटप्रवर्तक यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात आला नाही म्हणून या महिलांनी कंबर कसत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी येवला प्रांत अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याने यावेळी प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी कॉम्रेड विजय दराडे जिल्हा संघटक आयटक ,सविता अक्कर, निशिगंधा पगारे  ,वालुबाई जगताप त्यावेळी उपस्थित होत्या.(Asha Sevikans protest)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/