आशिया कप 2020

सौरभ गांगुली नि केली घोषणा , आशिया कप करणात आले रद्द..

आशिया कप 2020
Nature beauty

सौरभ गांगुलीची घोषणा , आयपीएल  आशिया चषकाच आयोजन करण्यात आले रद्द..

 
नवी दिल्ली : बीसीसीआय चे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी यंदाच्या आशिया चषकच आयोजन रद्द करणात आले याची माहिती दिली तसेच आयपीएल २०२० भारतातच आयोजित करण्यासाठी आम्ही प्रयन्तशील आहोत असेही त्यांनी सांगितले.आशिया क्रिकेट कॅन्सलशनच्या बैठकीच्या एक दिवस आधी ही घोषणा करण्यात आली.