आशियाई पॉवर लिफ्टींग स्पर्धेत आरे कॉलनीतील रसिकाने मिळविले रौप्य पदक

आरे कॉलनी युनिट क्र ७ येथील  कु.रसिका चंद्रकांत अवेरे हिचा आज शिवसेना शाखा ५२ मध्ये माननीय आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते  कुमारी रसिका अवेरे हिचा शाल ,पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन गोकुळ धाम येथील शिवसेना शाखा क्र ५२ मध्ये सत्कार करण्यात आला. 

आशियाई पॉवर लिफ्टींग स्पर्धेत आरे कॉलनीतील रसिकाने मिळविले रौप्य पदक
Asian Powerlifting Championships

मुंबई गणेश हिरवे:

आरे कॉलनी युनिट क्र ७ येथील कु.रसिका चंद्रकांत अवेरे हिचा आज शिवसेना शाखा ५२ मध्ये माननीय आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते  कुमारी रसिका अवेरे हिचा शाल ,पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन गोकुळ धाम येथील शिवसेना शाखा क्र ५२ मध्ये सत्कार करण्यात आला. यानंतर आमदार रविंद्र. वायकर यांनी रसिका अवेरे हिस एक सुंदर अशी लेदरची बॅग भेट दिली.  तिचे आईवडील आणि प्रशिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, उपविभाग प्रमुख जितेंद्र वळवी, उपविभाग संघटक मयुरी रेवाळे, शाखाप्रमुख संदीप गाढवे, शाखा संघटक अपर्णा परळकर आदी पदाधिकारी  उपस्थित होते.(Asian Powerlifting Championships)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/