अस्तित्व कला मचं तर्फे गरजवंताना मायेची उब

अस्तित्व कला मंच हडपसर या सामाजिक संस्थे कडून रस्त्यावरील गरीब व वंचीत बेघर असणाऱ्या लोकांना ब्लँकेट्स वाटप करण्यात आले.सध्या सर्वत्रच थंडीची लाट वाढत आहे.

अस्तित्व कला मचं तर्फे गरजवंताना मायेची उब
Astitva Kala Manch Hadapsar

अस्तित्व कला मचं तर्फे गरजवंताना मायेची उब

अस्तित्व कला मंच हडपसर या सामाजिक संस्थे कडून रस्त्यावरील गरीब व वंचीत बेघर असणाऱ्या लोकांना ब्लँकेट्स वाटप करण्यात आले.सध्या सर्वत्रच थंडीची लाट वाढत आहे.

तृप्ती पवार:

अस्तित्व कला मंच हडपसर या सामाजिक संस्थे कडून रस्त्यावरील गरीब व वंचीत बेघर असणाऱ्या लोकांना ब्लँकेट्स वाटप करण्यात आले.सध्या सर्वत्रच थंडीची लाट वाढत आहे आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत पण जे बेघर आहेत ज्याचें संसार रस्त्यावर थाटले आहेत त्यांचे आशा कुटुंबाचे काय?त्यांना मायेची उब कशी मिळणार परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना या अशा अवस्थेत राहवे लागते याची जाणीव अस्तित्व कला मंच या सामाजिक ग्रुप ला झाली.कडाक्याच्या थंडीत अशा कुटुंबाना आपण हातभार लावला पाहिजे.(Astitva Kala Manch Hadapsar)

असा विचार अस्तित्व कला मंच चया टीम ने निराधार केला व हडपसर परिसरात व पुणे शहर परिसरात जवळपास शेकडो ब्लॅंकेटस वाटप केले सर्व टीम 2 व्हीलर वर ब्लँकेट्स घेऊन वाटप केलं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्व महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता या समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन डॉ अश्विनी शेंडे व श्रुतिका चौधरी, डॉ.रसिका शिवरकर,अश्विनी सुपेकर यांनी केलं होतं.

हा उपक्रम यशस्वी करण्याकरता स्मिता मधुकर,सना काचवाला सोनाली रेळे ,गीता माळोदे,पल्लवी धरू, नीता तारु,प्राजक्ता गिरमे, डॉ अमृता खामकर,प्रमिला लोखंडे,वर्षा शिंदे, लक्ष्मी घुले,श्रद्धा गोंधळी, नयरा साहोता,नेहा वाले,अश्विनी अस्ताकर,अपर्णा ससाणे रेणुका पवार यांनी परिश्रम घेतले.(Astitva Kala Manch Hadapsar)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/