सरस्वती गित्ते यांचे बी.एस.एल.एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी घेत घवघवीत यश

प्रसिद्ध विधिज्ञ एडवोकेट लक्ष्मण गित्ते यांची मुलगी सरस्वती गित्ते हिने एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी घेत घवघवीत यश संपादन केले आहे.

सरस्वती गित्ते यांचे बी.एस.एल.एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी घेत घवघवीत यश
BSLLLB examination

परळी वैजनाथयेथील प्रसिद्ध विधिज्ञ एडवोकेट लक्ष्मण गित्ते यांची मुलगी सरस्वती गित्ते  हिने एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी घेत घवघवीत यश संपादन केले आहे.  गित्ते परिवारात वडीलांनंतर आता दुसरी वकील होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

     सरस्वती लक्ष्मण गित्ते यांनी एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत यश संपादन केले. दयानंद काॅलेज लातुर येथे त्यांनी लाॅ चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी बेलंबा येथे,जगमित्र विद्यालयात १०वी तर १२ वी पर्यंत चे शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालय परळी येथे झाले आहे. आपल्या वडिलांचा आदर्श समोर ठेवून सरस्वती यांनी अतिशय मेहनत घेत वकीलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिलकुमार गित्ते यांच्या त्या भगिनी आहेत. त्यांनी संपादन केलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी
विश्वनाथ शरणांगत