हंगरगा येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळकडू लोक वाचनालय येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

हंगरगा येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
Balasaheb Thackeray birth anniversary

हंगरगा येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथे  शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळकडू लोक वाचनालय येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तुळजापूर प्रतिक भोसले:

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथे  शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळकडू लोक वाचनालय येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी ग्रा.पं. सदस्य हनुमंत शिंदे, शिवसेना उप-तालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण, शिवसेना शाखाप्रमुख शंकर गव्हाणे, ग्रा.पं. सदस्य बजरंग धोंगडे, बाशु मिया सय्यद, बालाजी क्षिरसागर, बळवंत हंगरगेकर आमिर शेख, किरण चव्हाण, महादेव साळुंखे, बालाजी चव्हाण, ओंकार हंगरगेकर, नारायण चव्हाण, पंकज शेळके यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.(Balasaheb Thackeray birth anniversary)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/