कार्ला येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्ला येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
Balasaheb Thackeray birth anniversary

कार्ला येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तुळजापूर प्रतिक भोसले:

आज दि.२३ जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी सरपंच किसवे, उपसरपंच देवकर, दर्यापा मुळे, सुनील शेंडगे, शिवसेना सोशल मीडिया विभागप्रमुख महादेव पवार, बालाजी देवकर, अप्पासाहेब जाधव, महेश देवकर, गुणवंत देवकर, माधव देवकर, याकूब मुलानी, श्रीहरी कांबळे, अमृत देवकर, भारत देवकर, एकनाथ चोपडे, महेश शेंडगे, बाबा किसवे, नितीन देवकर, किरण पवार यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.(Balasaheb Thackeray birth anniversary)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/