शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या  जयंती निमित्त गेवराई माजी राज्य मंत्री बदामराव पंडित यांच्या निवास्थानी शिवसैनिकांकडून व युद्धजित दादा यांच्या कडून अभिवादन

गेवराई हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 1 ते 20 जानेवारी रोजी गेवराई शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्यासह शिवसैनिकांनी स्व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले शिवसेना जिल्हा समन्वयक युधाजित पंडित यांच्या हस्ते अंदराजली व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या  जयंती निमित्त गेवराई माजी राज्य मंत्री बदामराव पंडित यांच्या निवास्थानी शिवसैनिकांकडून व युद्धजित दादा यांच्या कडून अभिवादन
Balasaheb Thackeray birthday

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई  हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 1 ते 20 जानेवारी रोजी गेवराई शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्यासह शिवसैनिकांनी स्व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले शिवसेना जिल्हा समन्वयक युधाजित पंडित यांच्या हस्ते अंदराजली व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.(Balasaheb Thackeray birthday)

 शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 23 जानेवारी रोजी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी स्व बाळासाहेब ठाकरे यांना पुष्पहार अर्पण करून बदामराव पंडित यांनी अभिवादन केले. या वेळी शिवसैनिक  बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान तालुका युवासेनेच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयात शिवसेना जिल्हा समन्वयक तथा माजी जि प अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित व युवासेना तालुका प्रमुख गोविंद दाभाडे यांच्या हस्ते रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख कालिदास नवले, युवासेना शहर प्रमुख शेख शहेदाद, शिवसेना वैद्यकीय कक्ष उपतालुकाप्रमुख उज्वल सुतार, मुआज पठाण, सुरज शिंगारे, विनोद भिलारे, विज्ञानेश्वर आतकरे, शरद निकम, शुभम बारगजे, बळीराम नागरे, आकाश पिटेकर आदींसह युवासैनिक उपस्थित होते.(Balasaheb Thackeray birthday)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/