बारामती: धनगर समजायच्या वतीने शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर  ढोल बजाओ आंदोलन 

आज बारामती शहरात धनगर समाजाच्या वतीने शरद पवार यांच्या बारामती मधील निवास्थान ना बाहेर  ढोल बजाओ आंदोलन केले.....

बारामती: धनगर समजायच्या वतीने शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर  ढोल बजाओ आंदोलन 
Baramati: Play drums outside Sharad Pawar's residence on behalf of Dhangar Samaj
बारामती: धनगर समजायच्या वतीने शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर  ढोल बजाओ आंदोलन 

बारामती: धनगर समजायच्या वतीने शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर  ढोल बजाओ आंदोलन 

आज बारामती शहरात धनगर समाजाच्या वतीने शरद पवार यांच्या बारामती मधील निवास्थान ना बाहेर  ढोल बजाओ आंदोलन केले. धनगर समाजाला ST प्रवर्गात समावेश व्हावा म्हणून आणि भाजपा सरकारने 1000 कोटीची तरतूद मंजूर केली होती ते समाजाला मिळावी आणि. मेंढपाळावर हल्ले रोखण्यासाठी  एक संरक्षण कायदा करावा आणि समाज्याच्या विविध मागण्यांसाठी  हे आंदोलन केले. त्याचे निवेदन नायब तहसीलदार भक्ती देवकाते यांच्या कडे देण्यात आले या आंदोलनात धनगर समाजाचे नेते संदीप केसकर , अजित मासाळ,  हनुमंत देवकाते, जगदीश कोळेकर आदी उपस्थित होते.

बारामती

प्रतिनिधी - रूपेश नामदास

________

Also see : पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स 

https://www.theganimikava.com/Pimpri-Chinchwad-Corona-Updates-1348