स्मृतिशेष अर्जुन घुंबरे यांच्या प्रथम स्मृतिदिना निमीत्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, सुत्य उपक्रमातून अभिवादन

प्राथमिक शाळा वाणटाकळी ता परळी वै जि बीड येथे स्मृतिशेष अर्जुन घुंबरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमीत्त सुशिलकुमार घुंबरे यांनी शाळेतील 160 विद्यार्थ्यांन वही पेन वाटप करून स्तुत्य उपकृम राबवून वडीलांना आदरांजली वाहीली.

स्मृतिशेष अर्जुन घुंबरे यांच्या प्रथम स्मृतिदिना निमीत्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, सुत्य उपक्रमातून अभिवादन
Beed Primary School

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

परळी दि.10. प प्राथमिक शाळा वाणटाकळी ता परळी वै जि बीड येथे स्मृतिशेष अर्जुन घुंबरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमीत्त सुशिलकुमार घुंबरे यांनी शाळेतील 160 विद्यार्थ्यांन वही पेन वाटप करून स्तुत्य उपकृम राबवून वडीलांना आदरांजली वाहीली.
कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच हणुमंत माने हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोधिसत्व प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सचिन रणखांबे हे होते.याप्रसंगी शाळेचे शिक्षक शेरकर सर, मुख्याध्यापक कवडेवार आणि सचिन सर रणखांबे यांनी आजच्या काळात अन्नदान करण्यापेक्षा गरवंत विद्यार्थ्यांना शालेय शाहित्याचे वाटप करून स्तुत्य उपकृम आयोजीत केल्याबद सुशिलकुमार घुंबरे आणि घुंबरे परिवाराचे कौतुक केले.(Beed Primary School)

आजच्या काळात मंदिरात दान देण्यापेक्षा ज्ञानमंदिरात दान करून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणा साठी मदत करणे हेच खरे दान कार्य होय असे उद्‌गार मान्यवरांनी व्यक्त केले. स्मृतीशेष अर्जुन घुंबरे यांच्या स्मृतिदिनी सकाळी 9:30 वा राहत्या घरी तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि स्मृतिशेष अर्जुन घुंबरे यांच्या प्रतिमांना पुष्प पुष्पहार अर्पन करून त्रिसरण पंचशीलं ग्रहण करण्यात करून अभिवादन करण्यात आले, यावेळी राधाबाई अर्जुन घुंबरे, उषा घुंबरे, चि प्रशिद्ध घुंबरे, कु निकीता घुंबरे, मनोहर घाडगे विश्वनाथ घाडगे अरविंद घाडगे आणि अशोक घाडगे आदिची उपस्थीती होते.शाळेत झालेल्या वहीपेन वाटप कार्यक्रमास दिलीप गायके, माडजे, बडगिरे, ढाकणे  कळसकर विष्णू घाडगे , सुशिलकुमार घुंबरे आणि शाळेत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचल माडजे  यांनी केले तर प्रस्ताविक आणि आभार शेरकर मानले.(Beed Primary School)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link