स्वतःचा जीव धोक्यात घालून मच्छीमारी करणाऱ्या गरीब "मच्छीमार मजूर कामगारा" वरील अन्याय सहन केला जाणार नाही:किशन तांगडे

बीड जिल्हातील उपळी येथील तलावां वर गेल्या कित्येक वर्षांपासून "मच्छीमारीचा" व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार कामगारा वर या तलावा वरील मग्रूर संस्था चालक याने आज या गरीब मजूर कामगाराच्या उपजीविकेचे साधन असलेले होडी,नाव आणि जाळे हिसकावून घेऊन त्यांना धमकावून गेला.

स्वतःचा जीव धोक्यात घालून मच्छीमारी करणाऱ्या गरीब  "मच्छीमार मजूर कामगारा" वरील अन्याय सहन केला जाणार नाही:किशन तांगडे
Beed fishing business

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

     बीड जिल्हातील उपळी येथील तलावां वर गेल्या कित्येक वर्षांपासून "मच्छीमारीचा" व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार कामगारा वर या तलावा वरील मग्रूर संस्था चालक याने आज या गरीब मजूर कामगाराच्या उपजीविकेचे साधन असलेले होडी,नाव आणि जाळे हिसकावून घेऊन त्यांना धमकावून गेला.(Beed fishing business)

 आपल्यावर झालेल्या अन्यायाची कैफियत या गरीब मजूर कामगारानी किशन तांगडे यांच्या कानावर घालुन मदत करून न्याय मिळवुन देण्याची मागणी केली.

 या प्रकरणी किशन तांगडे हे "जिल्हा मस्त्य अधिकारी" बसवंत साहेब यांना फोन वर बोलल्या नंतर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत साहेब यांना भेटून निवेदन देऊन त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली. लागलीच संतोष राऊत साहेब यांनी या कामगारांना शंभर टक्के न्याय मिळवुन देण्याची हमी दिली.
 
यावेळी किशन तांगडे यांच्या सोबत मच्छिमार कामगार नारायण कचरे, रामप्रसाद कचरे, लक्ष्मण कचरे, धोंडीराम लाकडे, सोमेश्वर लाकडे, रामेश्वर लाकडे, रामभाऊ इंदुके, हनुमंत इंदूके, ईश्वर इंदूके, रुपचंद इंडूके यांच्यासह चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते शेख ताहेर आदी उपस्थित होते.(Beed fishing business)