भंडारा - गोसीखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोसीखुर्द धरणाचे सद्धा 15 दरवाजे अर्ध्या मीटर ने उघडण्यात आले आहे.

भंडारा - गोसीखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस
Bhandara News

भंडारा - गोसीखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोसीखुर्द धरणाचे सद्धा 15 दरवाजे अर्ध्या मीटर ने उघडण्यात आले आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी
विश्वनाथ शरणांगत यांच्या कडून ..
भंडारा - गोसीखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात सतत मुसळधार तर कुठे संततधार पाउस सुरु असल्याने भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसीखुर्द धरणात पाण्याची आवक सुरुच असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोसीखुर्द धरणाचे सद्धा 15 दरवाजे अर्ध्या मीटर ने उघडण्यात आले आहे.(Bhandara News)
विशेष म्हणजे काल पर्यंत 7 दरवाजे तर आज सकाळी 11 दरवाजे उघडण्यात आले होते सध्या धरणाचे 15 दरवाजे अर्ध्या मिटर ने उघडले असून यातून 1654.05 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे  जिल्हा प्रशासनाद्वारे नदिकाठील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.(Bhandara News)