शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांना कोरोना लस बंधनकारक करू नका - भारतीय विद्यार्थी मोर्चा यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

विद्यार्थ्यांना वॅक्नसीची सक्ती करु नये या संदर्भात मा.जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे भारतीय विद्यार्थी मोर्चा जिल्हा युनिट च्या वतीने निवेदन देण्यात आले.

शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांना कोरोना लस बंधनकारक करू नका - भारतीय विद्यार्थी मोर्चा यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
Bharatiya Vidyarthi Morcha

सातारा प्रतिनिधी उमेश चव्हाण:

 विद्यार्थ्यांना वॅक्नसीची सक्ती करु नये या संदर्भात मा.जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे भारतीय विद्यार्थी मोर्चा जिल्हा युनिट च्या वतीने निवेदन देण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असून शासनाने सर्वच शाळा महाविद्यालय सुरू केली आहेत. परंतु विद्यार्थ्यांना लस बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून लांब राहतील आणि लस घेणे कोणावर बंधन नसावे असे या निवेदनात म्हटले आहे. लस घेतल्यानंतर सुरक्षिततेची हमी देणार आहात का ? लस घेतल्यास मृत्यू झाल्यावर जबाबदारी घेणार आहात का ? असे विविध प्रश्न या निवेदनात विचारण्यात आले आहेत .मानवी मूल्यांचे स्वातंत्र्याचे हनन लस बंधनकारक केल्यामुळे होत आहे. असे मत मांडले आहे.(Bharatiya Vidyarthi Morcha)

या बाबत योग्य तो निर्णय न झाल्यास भारतीय विद्यार्थी मोर्चा यांच्यावतीने राष्ट्रव्यापी बहिष्कार आंदोलन केले जाईल . असे सांगण्यात आले आहे .यावेळी प्रथमेश ठोंबरे -राज्य प्रवक्ता  महाराष्ट्र, चेतन आवडे -अध्यक्ष सातारा, रोहित नितनवरे - शहर अध्यक्ष सातारा, कुणाल देवकुळे - तालुका अध्यक्ष सातारा हे पदाधिकारी उपस्थित होते.(Bharatiya Vidyarthi Morcha)