डॉ . होमी बाबा बाल वैज्ञानिक परिक्षामध्ये माध्यामिक विद्यालय ची कु ईश्वरी ईश्वर लवांडे व कुमारी भक्ती राजाराम सवणे विजयी

गेवराई तालुक्यातील मौजे रामपुरी येथे माध्यामिक विद्यालय रामपुरी ता गेवराई डॉ. होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा 2021 मध्ये जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रामपुरी या शाळेतील इयत्ता 6 वीत शिकणाऱ्या कु. ईश्वरी ईश्वर लवांडे व कु. भक्ती राजाराम सवणे या विद्यार्थिनी पास झाल्या आहेत.

डॉ . होमी बाबा बाल वैज्ञानिक परिक्षामध्ये माध्यामिक विद्यालय ची कु ईश्वरी ईश्वर लवांडे व कुमारी भक्ती राजाराम सवणे विजयी
Child Science Examination

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई तालुक्यातील मौजे रामपुरी येथे माध्यामिक विद्यालय रामपुरी ता गेवराई डॉ. होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा 2021 मध्ये जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रामपुरी या शाळेतील इयत्ता 6 वीत शिकणाऱ्या कु. ईश्वरी ईश्वर लवांडे व कु. भक्ती राजाराम सवणे या विद्यार्थिनी पास झाल्या आहेत.(Child Science Examination)

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष मा. अमरसिंह पंडित साहेब, सचिव जयसिंह पंडित साहेब, मा. विजयराजे पंडित, प्रशासकीय अधिकारी गोरकर सर, डावकर सर, गोगुले सर यांनी केले.तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री पाटीलबुवा मस्के, श्री सुभाष दादा मस्के, श्री उदयसिंह मस्के, अण्णासाहेब मस्के, माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतील पालक, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.(Child Science Examination)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/