चुंबळी जिल्हापरिषद शाळा क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयीन विद्यार्थी पालकांचे तहसिलदारांना निवेदन, शाळा महाविद्यालये सुरू करा

पाटोदा तालुक्यातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील तसेच क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिंनीनी काॅ.महादेव नागरगोजे ,सरपंच मोहन सोनावणे, सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या पुढाकारातुन ग्रामिण भागातील सरसकट शाळा बंद असल्यामुळे बौद्धिक, शारीरीक, मानसिक खच्चीकरण होत.

चुंबळी जिल्हापरिषद शाळा क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयीन विद्यार्थी पालकांचे तहसिलदारांना निवेदन, शाळा महाविद्यालये सुरू करा
Chumbali Zilla Parishad School

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

पाटोदा तालुक्यातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील तसेच क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिंनीनी काॅ.महादेव नागरगोजे ,सरपंच मोहन सोनावणे,  सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या पुढाकारातुन ग्रामिण भागातील सरसकट शाळा बंद असल्यामुळे बौद्धिक, शारीरीक, मानसिक खच्चीकरण होत असून ग्रामिण भागात कोविड १९ ओमायक्राॅन प्रभाव नगण्य असताना तसेच हाॅटेल, चित्रपटगृहे ,दारूची दुकाने, नेत्यांच्या सभा सुरू असताना तसेच प्राथना स्थळे सुरू असताना केवळ शाळा-महाविद्यालये बंद ठेवणे अन्यायकारक असून ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे आर्थिक परिस्थती कमकुवत असलेल्या तसेच ग्रामिण भागातील रेंज नसल्यामुळेच भावी पिढीचे नुकसान होत.(Chumbali Zilla Parishad School )

 अटी व नियमांसह शाळा -महाविद्यालये सुरू करण्यात यावीत असे निवेदन तहसिलदार रूपाली चौगुले यांना देण्यात आले निवेदनावर काॅ.सुधाकर सिरसट, काॅ. विठ्ठल पवळ,काॅ.अतुल देवडे, बाळासाहेब शिंदे, आबासाहेब चौरे, भगवान पवळ, बळी मस्के, रामरावजी गोंदकर, प्रांजली, नागरगोजे, वैष्णवी सानप, सुजल पवळ आदिंच्या स्वाक्षरी आहेत.१५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण झालेले असताना शाळा-महाविद्यालये बंद ठेवणे भावी पिढीसाठी नुकसान दायक असुन मोठ्या लोकांची शिक्षण होत असताना गोरगरीबांच्या मुलांवर अन्याय होत असून तात्काळ शाळा सुरू करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन तहसिलदार रूपाली चौगुले यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  , शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले.(Chumbali Zilla Parishad School)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/