जिल्हाधिकारी यांनी पंचानामें करण्याचे काढले आदेश
बीड आज दिनांक 2 / 9 / ला बीड जिल्हाचे पालक मंत्री ना. धनजंय मुंढे यांनी आति वृष्टी झालेल्या बीड जिल्हात दौरा करून संध्याकाळी जिल्हाधिकारी योना सुचना केल्या.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:
बीड आज दिनांक 2 / 9 / ला बीड जिल्हाचे पालक मंत्री ना. धनजंय मुंढे यांनी आति वृष्टी झालेल्या बीड जिल्हात दौरा करून
संध्याकाळी जिल्हाधिकारी योना सुचना केल्या ..त्या प्रमाणे जिल्हाधिकारी बीड यांनी संबंधी तहसिलदार यांना आदेश देवून पंचनामे करण्याचे आदेश काढले.