गेवराई शहरा मध्ये जन जागृती आभियाना  च्या  वतिने संविधान दिन उत्साहात साजरा, आरोग्य आधिकारी डॉ . माहादेव चिंचोळे यांनी संविधान दिनाचे महत्त्व पटून सांगितले

आपल्या भारत देशाला स्वातंत्र मिळून ७० वर्ष पुर्ण झाली आहेत आपला देशाची वाटचाल आता आधूनिक काळात चालली आहे यांच सर्वस्वी श्रेय हे संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जात आहे.

गेवराई शहरा मध्ये जन जागृती आभियाना  च्या  वतिने संविधान दिन उत्साहात साजरा, आरोग्य आधिकारी डॉ . माहादेव चिंचोळे यांनी संविधान दिनाचे महत्त्व पटून सांगितले
Constitution Day

बीड जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ शरणागत:

गेवराई दि २६ :  आपल्या भारत देशाला स्वातंत्र मिळून ७० वर्ष पुर्ण झाली आहेत आपला देशाची वाटचाल आता आधूनिक काळात चालली आहे यांच सर्वस्वी श्रेय हे संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जात आहे असे प्रतिपादन गेवराई उपजिल्हा रूग्णलयाचे वैधकिय अधीक्षक महादेव चिंचोळे यांनी केले.(Constitution Day)

  बहूजन जागृती अभियानाच्या वतिने गेवराई शहरात संविधानाचे वाचन करूण व कोविड चे लसिकरण मोहिम राबवून संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते याठिकाणी प्रमुख उपस्थित शिवाजी डोंगरे / सुभाष मूळे / आनिल तुकामारे / किशोर सोनवणे / व तसेच साह्यक पोलिस निरीक्षक काळे साहे ब .वंचित चे पप्पू गायवाड , डिपीआयचे संजय सुतार , अॅड सोमेश्वर कारके , अॅड सुहाष निकम , यांची उपस्थिती होती.

   पुढे बोलताना ते म्हणाले की आपल्या देशात सर्व जातिचे लोक गुण्यागोंविदाने राहतात तसेच संविधानिक अधिकार आपल्याला सर्व समान आहेत तसेच लहान मोठा याला याला समानेची वागनुक दिली जाते स्वच्छ व पारदर्शक प्रशासनाचा कारभार आहे हे सगळे आपल्याला संविधानामुळे मिळाले आहे दुस-या देश्याच्या तुलनेत आपल्या देशाचे संविधान अमुल्य व धर्मनिरपेक्ष आहे.

आज ७० वर्ष स्वातंत्र्यानंतर देखील आपल्याला सर्वभोम अधिकार यांच्या माध्यातून मिळाले येणा-या पिढीने यांचा आदर राखावा तसेच संविधाना बद्दल आपले प्रेम कायम आबाधित ठेवावे असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले . तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचनही यावेळी करण्यात आले.यावेळी सुंदर बप्पा काळे , अमोल सुतार , सय्यद माजेद , देवेंद्र धुरधंरे ,शेख मन्सुर ,कैलास माने , कडूदास कांबळे ,  भिमराव प्रधान , हेमंत सौदरमल , सुनिल कांडेकर , गौतम कांडेकर , यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.(Constitution Day)