मुक्तीभूमी येवला या ठिकाणी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

नाशीक जिल्हातील येवला या ठिकाणी 26 नो . या दिवशी सविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

मुक्तीभूमी येवला या ठिकाणी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
Constitution Day

मुक्तीभूमी येवला या ठिकाणी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

नाशीक जिल्हातील येवला या ठिकाणी 26 नो . या दिवशी सविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:


नाशीक जिल्हातील येवला या ठिकाणी 26 नो . या दिवशी सविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष येवला तालुका अध्यक्ष भाऊसाहेब जाधव  होते सदर सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस दीपक गरुड यांनी केले प्रमुख वक्ते म्हणून नाशिक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण बागुल त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर साळवे उपस्थित होते सदर प्रसंगी रत्नाकर साळवे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.(Constitution Day)

तसेच वंचित बहुजन आघाडीचे संजय पगारे रेंडाळे ग्रामपंचायत चे सदस्य श्रावण पाटील देवरे रेंडाळे ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रभाकर गरुड रेखा ताई साबळे शबनम शेख शिवाजी पगारे रामभाऊ केदारी रवींद्र सोनवणे विठ्ठल जाधव प्रकाश गायकवाड वसंत घोडेराव पप्पू धिवर विलास अहिरे भाऊसाहेब जोगदंड फकीरा वाघ जितेश पगारे आदेश पगारे दयानंद जाधव साहेबराव भालेराव पोपट खंडागळे सोपान अहिरे नितीन संसारे विनोद अहिरे नानासाहेब गायकवाड सदर प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे वस्तीतील संपादन मान्यवरांचे आभार रामा केदारे यांनी  व्यक्त केले.(Constitution Day)