वडगाव मध्ये कोरोनाचा पहिला डोस १०० % पुर्ण

तुळजापूर तालुक्यातील वडगाव देव येथे कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस १०० % पूर्ण झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आरोग्य विभाग, स्वयं शिक्षण प्रयोग च्या अर्चना कोळी, रमा बनसोडे यांच्या सह आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, शिक्षिका, ग्रामपंचायत कर्मचारी आदींचा सत्कार करण्यात आला

वडगाव मध्ये कोरोनाचा पहिला डोस १०० % पुर्ण
Corona Vaccination

तुळजापूर, प्रतिक भोसले:

तुळजापूर तालुक्यातील वडगाव देव येथे कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस १०० % पूर्ण झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आरोग्य विभाग, स्वयं शिक्षण प्रयोग च्या अर्चना कोळी, रमा बनसोडे यांच्या सह आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, शिक्षिका, ग्रामपंचायत कर्मचारी आदींचा सत्कार करण्यात आला.(Corona Vaccination)

या वेळी ग्रामसेवक गोपाळ करदोरे, सरपंच पद्मिनीबाई सगट, उपसरपंच उत्तम देवकते, अजित बनसोडे, महताब शेख, मुकेश सगट, शामल शिंदे, भाग्यश्री बोरगावे, रंजना बंडगर, बाई गिरी, विजया बनछेडे, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.(Corona Vaccination)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/