सलगरा केंद्राअंतर्गत विद्यार्थ्यांचे लसीकरण ; ३३६ विद्यार्थी लसवंत

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मधुशाली महाविद्यालय, अंबुमाता महाविद्यालय आणि अहिल्यादेवी होळकर, कार्ला येथील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना दि.११ जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविण्यात आली होती.

सलगरा केंद्राअंतर्गत विद्यार्थ्यांचे लसीकरण ; ३३६ विद्यार्थी लसवंत
Corona Vaccination Camp

तुळजापूर प्रतिक भोसले: 

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मधुशाली महाविद्यालय, अंबुमाता महाविद्यालय आणि अहिल्यादेवी होळकर, कार्ला येथील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना दि.११ जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी न घाबरता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आलं होतं. त्या मुळे लसीकरणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.(Corona Vaccination Camp)

या मध्ये सलगरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत अंबुमाता महाविद्यालय - १६०, मधुशाली महाविद्यालय - ९२, अहिल्यादेवी होळकर, कार्ला - ८४, अशा प्रकारे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण ३३६ विद्यार्थी हे लसवंत झाले असून या लसीकरण मोहिमेत १९९ मुलं आणि १३७ मुलींनी कोवॅक्सिन चा डोस घेतला आहे.या लसीकरणासाठी सतीश कोळगे, ए.बी. तिर्थकर, एस. डी.भालेराव, अनिता अंधारे, एन.एम. पठाण, स्वयं शिक्षण प्रयोग कवच प्रकल्प च्या अर्चना कोळी, जरीना पटेल, आदींनी परिश्रम घेतले.(Corona Vaccination Camp)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/