सफाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेतील ४०० मुलांना लस
केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरणाला सुरुवात झाली या अनुषंगाने आज बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी सफाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेतील ४०० विद्यार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला.

सफाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेतील ४०० मुलांना लस
केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरणाला सुरुवात झाली या अनुषंगाने आज बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी सफाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेतील ४०० विद्यार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला.
रविंद्र घरत पालघर:
केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरणाला सुरुवात झाली या अनुषंगाने आज बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी सफाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेतील ४०० विद्यार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसली. (Corona Vaccination News)
सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी राजगुरू ह. म. पंडित विद्यालय, चंद्रप्रभा चित्तरंजन श्रॉफ माध्यमिक विद्यालय व निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी शाळेच्या राजगुरू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मेघा वर्तक, उपमुख्याध्यापक राजन घरत, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख प्राध्यापिका मनिषा म्हात्रे, श्रॉफ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
किशोर गटातील मुलांचे लसीकरण यशस्वी होण्यासाठी डॉ. मिलिंद रणदिवे, डॉ. मनोज विश्वकर्मा, डॉ. उमेश इंगळे, आरोग्य सहाय्यक, शिवाजी पवार, समुदाय आरोग्य अधिकारी रोनित गावित,आरोग्य सेवक मनोज पिंपळे, सुरेश निनावे, जयदेव तरे, आरोग्य सेविका मीनाक्षी चौकेकर, स्वाती बंडगर, सुषमा पाटील, कल्पिता म्हात्रे, माधुरी कदम, आशा स्वयंसेविका मोनिका शेणेरा, कल्पिता पाटील, अंजली बोंड आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(Corona Vaccination News)
❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️
बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.
????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/
???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9
????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/
???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1
???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/