जातेगाव अरोग केंद्रा मार्फत रात्रीचे पण लसीकरण कार्य चालू

मौजे रामपुरी येथे राबवला मौजे रामपुरी येथे रात्री च्या 8 च्या नंतर ग्रामस्थाने लसीकरण करून घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

जातेगाव अरोग केंद्रा मार्फत रात्रीचे पण लसीकरण कार्य चालू
Corona Vaccine

जातेगाव अरोग केंद्रा मार्फत रात्रीचे पण लसीकरण कार्य चालू

मौजे रामपुरी येथे राबवला मौजे रामपुरी येथे रात्री च्या 8 च्या नंतर ग्रामस्थाने लसीकरण करून घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई तालुक्यातील जातेगाव आरोग्य केंद्राने लसीकरण कार्यक्रम आज रात्री च्या वेळेश दिनांक11 /11/ ... ला मौजे रामपुरी येथे राबवला मौजे रामपुरी येथे रात्री च्या 8 च्या नंतर ग्रामस्थाने लसीकरण करून घेण्या साठी मोठी गर्दी झाली होती.लसीकरण 5 वाजल्या पासून ते9 वाजे पर्यंत रात्रीच्या वेळेश ठेवण्यात आला आसल्याने जनतेची मोठी गर्दी झाली होती.(Corona Vaccine)

अरोग्य विभागाचे क्रमाचारी श्री आ क्षय एम . मुंढे / अरोग्य सेवीका श्रीमती सुनिता एम . वखरे /तसेच अश्या केंद्राच्या  श्रीमती विमल विजय लांडगे व तसेच श्रीमती ... देवकुळे यांनी रात्री च्या लसीकरण करून घेण्यासाठी जनतेच्या प्रत्येक घरी जाऊन सांगुन लसिकरण करून घ्या आसे प्रत्येक घरोघरी जावून सांगत त्यामुळे गावातील ग्रामस्थानि  मोठा प्रति साथ देत लसीकरण करून घेतले . . या रात्री च्या वेळेश लसीकरण जनतेने करून घेण्या साठी आश्या केंद्राच्या मदतनिस श्रीमती विमल विजय लांडगे व श्रीमती देवकुळे यांचा सिंहाचा वाटा म्हणता येईल .प्रत्येकांच्या घरी जाऊन सांगणे त्यांना बोलावून आरोग्य केंद्राकडे लस घेण्या करीता या आसे प्रत्येकांना  सांगणे हे महत्त्वाचे काम आश्या केंद्राच्या सेविका यांनी केले.(Corona Vaccine)