भिकारी,वेडसर व्यक्ति कोरोना लसीपासुन वंचीत!

राज्यात कोरोना लसीकरण युध्द पातळीवर सुरू असुन नागरिकही लस घेण्याला प्राध्यान देत आहे मात्र भिक मागुण उदरर्निवाह करणारे भिकारी व वेडसर व्यक्तिंचे लसीकरण केले जात नसल्याने या वर्गातील लोकांना कोरोनाची लागण झाली.

भिकारी,वेडसर व्यक्ति कोरोना लसीपासुन वंचीत!
Corona vaccination

भिकारी,वेडसर व्यक्ति कोरोना लसीपासुन वंचीत!

राज्यात कोरोना लसीकरण युध्द पातळीवर सुरू असुन नागरिकही लस घेण्याला प्राध्यान देत आहे मात्र भिक मागुण उदरर्निवाह करणारे भिकारी व वेडसर व्यक्तिंचे लसीकरण केले जात नसल्याने या वर्गातील लोकांना कोरोनाची लागण झाली.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

राज्यात कोरोना लसीकरण युध्द पातळीवर सुरू असुन नागरिकही लस घेण्याला प्राध्यान देत आहे मात्र भिक मागुण उदरर्निवाह करणारे भिकारी व वेडसर व्यक्तिंचे लसीकरण केले जात नसल्याने या वर्गातील लोकांना कोरोनाची लागण झाली तर त्याचा समाजात प्रसार होवु शकतो हा धोका आरोग्य विभागाने नजरेआड न करता यांचे सुध्दा लसीकरण करावे असे परळीतील जेष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम यांनी प्रसार माध्यमाव्दारे करून शासनाचे लक्ष वेधले आहे.(Corona vaccination)

देशातील मोठी शहरे असो अथवा लहान शहरे येथील विविध देवालय,बसस्थानक, रेल्वे स्टेशन तसेच मुख्य बाजारपेठ व रहदारीच्या ठिकाणी भिक मागुण गुजराण करणारे भिकारी हमखास पहायला मिळतात त्याच बरोबर डोक्यावर परिणाम झालेले वेडसर लोक सुद्या वाटेल तसे फिरतात या लोकांची शासन दरबारी कोणतीही नोंद तशी नसते.यांना न आधारकार्ड नसते ना मतदानकार्ड ,रहायला घर नसल्याने हि मंडळी उन्हाळा असो पावसाळा असो व  हिवाळा असो जिथे आसरा मिळेल तेथे निवारा शोधतात कधी यांचा मृत्यू झाला तर यांचा क्रियाकरम लावारिस म्हणुनच होतो.

हि मंडळी नेहमी जनतेच्या संर्पकात येतात जर यांना कोरोनाची लागण झाली तर त्याचा प्रसार जनतेत होवु शकतो म्हणुन हा धोका टाळण्यासाठी शासनाने, आरोग्य विभागाने गांभिर्याने विचार करून भिक मागणारे व वेडसर व्यक्तींचे लसीकरण करावे असे मत जेष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम यांनी  माध्यमाव्दारे मांडुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.या विषयावर देशाचे पंतप्रधान,केंद्रिय आरोग्य मंत्री ,देशातील सर्व राज्याचे मुख्यमंत्री आरोग्य मंत्री यांनी हा विषय हाताळावा नसता , ,,,,,,,,,कोरोनाची तीसरी लाट ,,,भारतात आलीच आहे ओमोक्रानच्या रूपाने.(Corona vaccination)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link