मोखाड्यातील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये २०० विद्यार्थ्यांचे लसीकरण

कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मोखाडा येथे दि ३ जानेवारी सोमवार रोजी १५ ते १८ वयोगटातील ज्युनिअर कॉलेजच्या २०० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मोखाड्यातील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये २०० विद्यार्थ्यांचे लसीकरण
Corona vaccination in Mokhada

मोखाड्यातील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये २०० विद्यार्थ्यांचे लसीकरण

कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मोखाडा येथे दि ३ जानेवारी सोमवार रोजी १५ ते १८ वयोगटातील ज्युनिअर कॉलेजच्या २०० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

माधुरी आहेर मोखाडा:

कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मोखाडा येथे दि ३ जानेवारी सोमवार रोजी १५ ते १८ वयोगटातील ज्युनिअर कॉलेजच्या २०० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर लसीकरणास सुरूवात करण्यात आली.ज्युनिअर कॉलेज ला  जवळपास ३८० विद्यार्थी असुन जवळपास २०० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे व लस उपलब्ध झाल्यानंतर ज्युनिअर कॉलेजच्या उर्वरित विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.(Corona vaccination in Mokhada)

दि ३ जानेवारी पासून देशातल्या सर्वात मोठ्या लसीकरण अभियानास सुरुवात झाली असुन त्याला कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ भाऊसाहेब चत्तर,मेडीकल ऑफिसर डॉ किशोर देसले,सीएच ओ कविता गाडे,आरोग्य सेविका भारती वालकोळी,आरोग्य सेविका संगिता उघडे,नुकतेच रुजू झालेल मुख्याध्यापक डि एस जगताप,पर्यवेक्षक दिलीप शेवाळे,शिक्षक पवार  k s, शिक्षक s s पारखे,शिक्षक मनोहर चौधरी,शिक्षक विनोद पवार,ज्युनिअर कॉलेजचा स्टाफ उपस्थित होता.(Corona vaccination in Mokhada)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/