मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉक साठी झुंडीच्या झुंडी

मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉक साठी झुंडीच्या झुंडी

मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉक साठी झुंडीच्या झुंडी

मुंबई - आज रविवारी सकाळी ७.०० च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी मरीन ड्राइव्हवर झुंडीच्या झुंडी नागरिकांच्या पहायला मिळाल्या.

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता मुंबईकरांना आपली सुरक्षा कशात आहे  हे एव्हाना समजले असेल अशी तिखट प्रतिक्रिया जागरूक नागरिक व्यक्त करीत आहेत

मरीन ड्राइव्ह वरील दृष्य पाहुन अनेकांना वाटलं कोरोना समूळ नामशेष झाला कि काय ?