दीनदयाळ बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अँड.राजेश्वर देशमुख यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांचा सत्कार

अंबाजोगाईच्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष अँड. राजेश्वर देशमुख यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

दीनदयाळ बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अँड.राजेश्वर देशमुख यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांचा सत्कार
Deendayal Nagari Sahakari Bank

दीनदयाळ बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अँड.राजेश्वर देशमुख यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांचा सत्कार

अंबाजोगाईच्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित  उपाध्यक्ष अँड. राजेश्वर देशमुख यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. 

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

परळी  अंबाजोगाईच्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित  उपाध्यक्ष अँड. राजेश्वर देशमुख यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.(Deendayal Nagari Sahakari Bank)

              भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीनदयाळ नागरी सहकारी बँकेने नुकत्याच झालेल्या निवडणूकीत सर्वच्या सर्व जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली, त्यानंतर बॅकेच्या  उपाध्यक्ष पदावर परळीतील ॲड. राजेश्वर देशमुख यांची बिनविरोध निवड झाली.
              
 अंबाजोगाईच्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित  उपाध्यक्ष अँड. राजेश्वर देशमुख यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांच्यासह नंदू सेठ खानापूरे, रवि कांदे भाजपा तालुका सरचिटणीस व इतर उपस्थित होते.(Deendayal Nagari Sahakari Bank)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/