मौजे रामपुरी येथील ग्रामस्थ जनतेला दिपवाळी पाडव्या निमीत्त फराची केली व्यवस्था-युवा नेते जगदिश मस्के रामपुरी

दिपवाळी च्या पाडव्या निमीत्ताने आज सकाळी नाष्ठा पोहे लाडूचा नाष्टा दिला त्या प्रसंगी सर्व ग्रामस्थ हाजर होते .

मौजे रामपुरी येथील ग्रामस्थ जनतेला दिपवाळी पाडव्या निमीत्त फराची केली व्यवस्था-युवा नेते जगदिश मस्के रामपुरी
Deepwali Padva rampuri

मौजे रामपुरी येथील ग्रामस्थ जनतेला दिपवाळी पाडव्या निमीत्त फराची केली व्यवस्था-युवा नेते जगदिश मस्के,रामपुरी

दिपवाळी च्या पाडव्या निमीत्ताने आज सकाळी नाष्ठा पोहे लाडूचा नाष्टा दिला त्या प्रसंगी सर्व ग्रामस्थ हाजर होते .

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड गेवराई तालुक्यातील मौजे रामपुरी येथील युवा नेते व माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांचे कट्टर समर्थक व युवा नेते मा. जगदीश मस्के यांनी मौजे रामपुरी या गावातील ग्रामस्थांना व मिञ कंपणी ला दिपवाळी च्या पाडव्या निमीत्ताने आज सकाळी नाष्ठा पोहे लाडूचा नाष्टा दिला त्या प्रसंगी सर्व ग्रामस्थ हाजर होते .