उप विभागीय आधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी टिळेकर साहेब यांची ग्रामीण भागातील जनतेच्या मनामध्ये झाले मानवीदेवता ची प्रतिमा तयार, टिळकर साहेबांची ग्रामीण भागातील जनते मध्ये आधिकारी वर्गा पैकी कार्याच्या कौतुकाची चर्चा

सध्या जो आधिकारी सर्व - सामान्याचे कामे करतो तोच आधिकारी जनतेच्या मनामध्ये देवरूपी राहतो.त्याच प्रमाणे आज बीड येथे कार्यरत आसलेले आधिकारी टिळे कर साहेब सर्व सामान्या च्या मनामध्ये दैवरूपी झाले आसून खेडे गावातील सामान्य जनता त्यांच्या कामाची कौतूक करत आहे.

Deputy Divisional Officer

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड दि . सध्या जो आधिकारी सर्व - सामान्याचे कामे करतो तोच आधिकारी जनतेच्या मनामध्ये देवरूपी राहतो.त्याच प्रमाणे आज बीड येथे कार्यरत आसलेले आधिकारी टिळे कर साहेब सर्व सामान्या च्या मनामध्ये दैवरूपी झाले आसून खेडे गावातील सामान्य जनता त्यांच्या कामाची कौतूक करत आहे.हे की टिळेकर साहेब जेंव्हा पासून बीड येथे कार्यरत झाले त्यांव्हा पासून विद्यार्थी वर्गात पण आनंदाची लाट उसळत आहे.(Deputy Divisional Officer)

विद्यार्थ्यांच्या  जे की जातीचे प्रमाणपत्र आहे त्यास खुप वेळ विद्यार्थ्यांना मिळण्या करीता लागत आसे परंतु  टिळे कर साहेब आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचा हा प्रश्र पुर्णपणे मार्गी लागला आसून विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेवरच ताबडतोब प्रमाण पत्र मिळू लागले आसल्याने विद्यार्थ्यी वर्गात आनंदाची लाट ऊसळंत आसतांनी दिसत आहे.टिळे कर साहेब यांचा स्वभाव पण चांगला आसून खेड्यातील भेटी करीता आलेला योक्ती हा भेट झाल्या नंतर हासत मुख ऑफीस बाहेर येतो.

सांगायचे म्हणजे  टिळेकर साहेब हे  सर्व सामान्य जनतेला भेटीकरीता आलेल्या ना त्यांच्या कामाचे सांतवन  करून योग्य मार्गदर्शन करणे हा त्यांचा मूळ स्वाभव आहे.त्यामुळे सर्व ग्रामीण भागातील जनता टिळे कर साहेबांच्या कामाची कौतूक करत आसल्याची चर्चा सध्या ग्रामीन भागात औकण्या स येत आहे.व विघार्थ्यामध्ये पण आनंद निर्मन झाल्याची चर्चा चालु आहे.(Deputy Divisional Officer)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/