बदलापूरातील रमेशवाडी येथील विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पूतळ्याला अभिवादन व पुष्पाहार अर्पण

प्रत्यक्षदर्शी येऊन बाबासाहेबांच्या धम्मक्रांतिदिनी व धम्मचक्र प्रवर्तन दिनी नतमस्तक होऊन अभिवादन केले.

बदलापूरातील रमेशवाडी येथील विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पूतळ्याला अभिवादन व पुष्पाहार अर्पण
Dhammakranti Day

बदलापूर प्रतिनिधी नयनेश ठसाळे:

बदलापूरातील रमेशवाडी येथील विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पूतळ्याला अभिवादन व पुष्पाहार अर्पण करण्यासाठी सन्माननिय दिलीपशेठ पवार(अंबरनाथ तालुकाध्यक्ष),प्रसिध्दीप्रमुख योगेश येलवे,महासचिव-कुंदन पवार,आय.टी.प्रमुख-नवनित तायडे,नागनाथ कांबळे-राहटोली ग्रामशाखा,भा.बौ.महासभा, आनंद सोनकांबळे सर-अंबरनाथ तालुका अध्यक्ष,सुनिलराज सैंधाने-अध्यक्ष,बहुजन राष्ट्र समिती इ.धम्मबांधव उपस्थित होते.प्रत्यक्षदर्शी येऊन बाबासाहेबांच्या धम्मक्रांतिदिनी व धम्मचक्र प्रवर्तन दिनी नतमस्तक होऊन अभिवादन केले.(Dhammakranti Day)