पौष पौर्णिमेनिमित्त धम्मदेसना व खिरदानचे आयोजन

बीड प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीड. च्या वतीने प्रति महिन्याप्रमाणे पौष पौर्णिमेच्या निमित्ताने डॉ. भदंत आनंद कौसल्यायन नगर, मौजे शिवणी ता. जि. बीड येथे आज दिनांक 17/01/ 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता धम्मदेसना व खिरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पौष पौर्णिमेनिमित्त धम्मदेसना व खिरदानचे आयोजन
Dhammasanskar Shikshan Sanstha

पौष पौर्णिमेनिमित्त धम्मदेसना व खिरदानचे आयोजन

बीड  प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीड. च्या वतीने प्रति महिन्याप्रमाणे पौष पौर्णिमेच्या निमित्ताने डॉ. भदंत आनंद कौसल्यायन नगर, मौजे शिवणी  ता. जि. बीड येथे आज दिनांक 17/01/ 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता धम्मदेसना व खिरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड  प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीड. च्या वतीने प्रति महिन्याप्रमाणे पौष पौर्णिमेच्या निमित्ताने डॉ. भदंत आनंद कौसल्यायन नगर, मौजे शिवणी  ता. जि. बीड येथे आज दिनांक 17/01/ 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता धम्मदेसना व खिरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख धम्मदेसना पु. भिक्खु धम्मशील, हिंगोली/बीड देणार आहेत तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी आयु. उमेश वानखेडे (कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग,बीड) व डॉ सुनिल गायकवाड (एम. बी. बी. एस. डी. ऑर्थो) उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी हाडांसाठी मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.(Dhammasanskar Shikshan Sanstha)

 नुकत्याच झालेल्या धम्मपरिषद मुळे याठिकाणी बौद्ध अनुयायी करिता प्रेरणा व अस्मितेचे ठिकाण निर्माण होत असून अनेक धम्मदान देणाऱ्या उपासक-उपासिका यांच्या सहकार्याने सुविधा निर्माण होत आहेत. सर्व मानवांच्या कल्याना करिता पूरक असणारे विचार धम्मदेसनाच्या माध्यमातून देऊन उपासक-उपासिका यांच्यात ज्ञानाची प्रगल्भता निर्माण केली जाते. हेच विचार त्यांना सुखकारक जीवन जगताना कामी येणार आहेत.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 09:30 वाजता बोद्धीवृक्षाची वंदनेने होत असून पुढील कार्यक्रम धम्महॉल येथे होणार आहे. सद्यस्थितीत धम्महॉलचे काम सुरू असून हे काम पूर्णत्वास नेण्यात बाबत धम्मप्रेमी, उपासकांनी सढळ हाताने दान देऊन पुण्य अर्जित करावे.

कार्यक्रमाच्या सांगता वेळी उपस्थित सर्व उपासकांना पंचशिला भास्कर सरपते यांच्या वतीने भोजन  व प्रा. बबन पांचाळ यांच्या वतीने खिरदान देण्यात येणार आहे. तरी सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीड चे सचिव पु.भिक्खु धम्मशील, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्व उपासक-उपासिका यांनी कोरोना व ओमायक्रॉन च्या परिस्थितीतील शासकीय सूचनांचे पालन करावे.(Dhammasanskar Shikshan Sanstha)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/