राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्हा दौरा

जि.मा.का. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे गुरुवार दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत.

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्हा दौरा
Dhananjay Munde News

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड, दि. 14 जि.मा.का. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे  गुरुवार दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी  जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- गुरुवार दि. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:45 वा. औरंगाबाद येथे आगमन व मोटारीने सिरसाळा जिल्हा बीडकडे प्रयाण, सायंकाळी 7:00 वा सिरसाळा येथे आगमन व परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाळे लोकार्पण कार्यक्रमास उपसिथती स्थळ: सिरसाळा, ता.परळी जि.बीड. सोयीनुसार सिरसाळा येथून मोटारीने परळी कडे प्रयाण पंढरी निवासस्थान परळी येथे आगमन व मुक्काम.(Dhananjay Munde News)