श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेट चा विचारधन दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित संपन्न

गेवराई शहरातील  श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या वतिने दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे  दि.८रोजी सकाळी हभप राजेंद्र महाराज मंचरे, संपादक अमोल कापसे,सायं. दैनिक बीड सरकारचे तालुका प्रतिनिधी पत्रकार अनिल  आगुंडे, सुदाम चव्हाण,तिर्थराज गवारे,वैजिनाथ मोरे उद्योजक बशिरभाई सय्यद अदी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेट चा विचारधन दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित संपन्न
Dindarshika Prakashan Sohala

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई शहरातील  श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या वतिने दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे  दि.८रोजी सकाळी हभप राजेंद्र महाराज मंचरे, संपादक अमोल कापसे,सायं. दैनिक बीड सरकारचे तालुका प्रतिनिधी पत्रकार अनिल  आगुंडे, सुदाम चव्हाण,तिर्थराज गवारे,वैजिनाथ मोरे उद्योजक बशिरभाई सय्यद अदी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी श्रीसंत नागेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.(Dindarshika Prakashan Sohala)

नंतरगेवराई शाखेचे शाखाधिकारी रामेश्वर गर्जे सरांनी सर्व मान्यवराचे व खातेदारांचे सत्कार व शब्दरुपी स्वागत केले शाखेच्या वतिने अक्षय काळे सरांनी श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेट चे चेअरमन कडू भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या वतिनेराबविण्यात येत असलेल्या योजना व सामाजिक उपक्राची माहिती ग्राहकांना सांगितली  त्यामध्ये तिनशे रुपयात दहा लाखाचा अपघाती विमा ,नगर येथिल हस्पिटल मध्ये रुग्नांच्या नातेवाईकाना मोफत जेवन देत असलेली अन्नपूर्णा योजना तसेच सहा जिल्हात ५६ शाखा असल्याचे देखिल सांगितले आम्ही ग्राहकासोबत नाते जपतो वर्षाचे ३६५ दिवस सुरु असनारी एकमेव संस्था असुन या संस्थेचे पाच लाखापेक्षा अधिक सभासद आसल्याचे सांगितले.

कार्यक्रमा दरम्यान येथिल मयत कर्जदार कुलसुमबी तांबोळी यांच्या वारसदारास नगरसेविका ज्योतीताई आप्पासाहेब कानगुडे यांच्या हस्ते नागेबाबा इन्सरन्स मार्फतनिल प्रमाणपत्र (निल दाखला)देण्यात आला  श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेट गेवराई शाखेचा विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी हभप राजेंद्र महाराज,तिर्थराज गवारे ,वैजिनाथ मोरे,सुदाम चव्हाण , संपादक अमोल कापसे, सायं दैनिक बीड सरकार गेवराई तालुका  प्रतिनिधी पत्रकार अनिल आगुंडे,सय्यद बशिर भाई,प्रकाश पवार,सागर परदेशी, शाखाधिकारी रामेश्वर गर्जे,अक्षय काळे,यशवंत मिसाळ, सुरेश लक्ष्मण आप्पा संभाहरे,काशिअर अंकुश कुचेकर,विजय अंतरकरसह व्यापारी व खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Dindarshika Prakashan Sohala)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link