नीट PG २०२२ पात्रता परीक्षा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात  १२ मार्च २०२२ रोजी होणार परीक्षा, MBBS/BDS  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा - विश्वजीत मुंडे

परळी शहर व परिसरातील पालक व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आरोग्य विज्ञान पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या MD/MS/PG Diploma Courses - 2022   प्रवेशास पात्र होण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता नीट PG २०२२ ही या वर्षी १२ मार्च २०२२ रोजी घेण्याचे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन आरोग्य विज्ञान यांनी घोषित केले.

नीट PG २०२२ पात्रता परीक्षा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात  १२ मार्च २०२२ रोजी होणार परीक्षा, MBBS/BDS  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा - विश्वजीत मुंडे
Diploma Courses 2022

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

       परळी शहर व परिसरातील पालक व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आरोग्य विज्ञान पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या MD/MS/PG Diploma Courses - 2022   प्रवेशास पात्र होण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता नीट PG २०२२ ही या वर्षी १२ मार्च २०२२ रोजी घेण्याचे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन आरोग्य विज्ञान यांनी घोषित केले असून या पात्रता परीक्षेसाठी दि.१५ जानेवारी २०२२ ते ०४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, MBBS/BDS पदवी चे सर्व गुणपत्रक, इंटर्नशिप झालेल्या संस्थेचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल चे पर्मनन्ट किंवा प्रोव्हिजनल प्रमाणपत्र, व्हाईट बॅक ग्राउंड चा पासपोर्ट साईझ फोटो, डाव्या हाताच्या अंगठाचे थम्ब इम्प्रेशन आणि फॉर्म भरतेवेळी व्हाईट बॅकग्राउंड सोबत रिअल टाइम फोटो कॅप्चर इत्यादी असणे आवश्यक आहे.(Diploma Courses 2022)

या फॉर्म साठी जनरल/ओबीसी/EWS साठी Rs.४२५०/- तर SC/ST/PWD साठी ३२५०/- एवढे आहे. तसेच MBBS/BDS आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अर्ज करण्याची मदत संपली असून दि.२१/०१/२०२२ ते २८/०१/२०२२ रोजी ऑपशन फॉर्म फीलिंग प्रक्रिया सुरु होत आहे तसेच पहिली निवड यादी ३१/०१/२०२१ रोजी सायंकाळी ६.०० वाजता जाहीर होणार आहे.MBBS/BDS अभ्यासक्रमांच्या  UG COUNSELING (MBBS/ BDS/ B.SC NURSING (ONLY FOR CENTRAL INSTITUTES OF NURSING) COURSES) FOR NEET 15% AIQ/ 100% DEEMED/CENTRAL UNIVERSITIES/ESIC/AFMS (ONLY REGISTRATION PART) AND AIIMS/ JIPMER (PUDUCHERRY/ KARAIKAL) SEATS च्या ऑनलाईन नोंदणी व ऑपशन फॉर्म फीलिंग  राउंड १ साठी दि.१९/०१/२०२२ पासून सुरुवात होणार असून २४ जानेवारी २०२२ रोजी अंतिम दिनांक देण्यांत आलेला आहे  तसेच २९ जानेवारी २०२२ रोजी पहिली निवड यादी जाहीर होणार आहे. लातूर पुणे मुंबई च्या धर्तीवर आपल्या परळी शहरात प्रथमच आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या UG/PG COUNSELLING करणारे एकमेव प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र परळी मध्ये सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून परळीकरांसाठी उपलब्ध झाले आहे तेव्हा सर्वानी  याचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक प्रवेश मार्गदर्शक  विश्वजीत(Diploma Courses 2022)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/