बीड जिल्ह्य़ातील निवडणुकीत जल्लोष तसेच विकासकामांच्या उदघाटनासाठी गर्दी जमवणा-यांवर आणि माजलगाव आठवडे बाजारास मनाई करणारांवर कारवाई करा

बीड जिल्ह्य़ातील नगरपरिषद निवडणुकीत विजयी उमेदवारांसोबत ज्येष्ठ नेते तसेच कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करत विजयी जल्लोष करणा-या तसेच विकासकामाच्या नावाखाली गर्दी जमवणा-या राजकीय नेते-कार्यकर्तेमंडळीवर आपत्तीव्यवस्थान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे.

बीड जिल्ह्य़ातील निवडणुकीत जल्लोष तसेच विकासकामांच्या उदघाटनासाठी गर्दी जमवणा-यांवर आणि माजलगाव आठवडे बाजारास मनाई करणारांवर कारवाई करा
Disaster Management Act

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड जिल्ह्य़ातील नगरपरिषद निवडणुकीत विजयी उमेदवारांसोबत ज्येष्ठ नेते तसेच कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करत विजयी जल्लोष करणा-या तसेच विकासकामाच्या नावाखाली गर्दी जमवणा-या राजकीय नेते-कार्यकर्तेमंडळीवर आपत्तीव्यवस्थान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत याचवेळी माजलगाव येथील आठवडे बाजारास आलेल्या शेतक-यांना मनाई करत त्यांचे आर्थिक नुकसान करत त्यांना रस्त्यावर भाजीपाला फेकुन देण्यास भाग पाडणा-या महाभागांवर आपत्तीव्यवस्थान कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.(Disaster Management Act)

अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड, पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्य मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र औरंगाबाद यांना केली आहे. 

निवडणुकीतील गुलाल उधळवणारी गर्दी चालते;आठवडे बाजारात पोटं भरणारे गोरगरीब शेतकरी का नाही?? कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागणार:-डाॅ.गणेश ढवळे बीड जिल्हा प्रशासनाकडून राजकीय नेत्यांची तळी उचलण्याचे हुजरेगिरी करण्याचे प्रदर्शन होत असून कायदा सर्वसामान्य माणसालाच लागु होतो, राजकीय नेतेमंडळी कायदा धाब्यावर बसवत असताना मात्र जिल्हाप्रशासन मुग गिळुन गप्पच रहात असुन संबधित प्रकरणात कारवाई न केल्यास बीड जिल्हा प्रशासनाविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार.(Disaster Management Act)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/