गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप...

सुरगाना तालुक्यातील करंजुल शासकिय आश्रम  शाळेतील  शिक्षक श्री. रमेश मनोहर चौधरी प्राथ. शिक्षकांचा मुलगा प्रणव यांचा वाढदिवस साजरा न करता  आपल्या शाळेचं काहीतरी देणं लागतो....

गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप...
Distribute school materials to poor budding students

गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप...
 

सुरगाना तालुक्यातील करंजुल (क).शासकिय आश्रम  शाळेतील  शिक्षक श्री. रमेश मनोहर चौधरी प्राथ. शिक्षकांचा मुलगा प्रणव  यांचा वाढदिवस साजरा न करता  आपल्या शाळेचं काहीतरी देणं लागतो.म्हणून कोरोना संक्रमन काळात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, या उदात हेतूने,वाढदिवसाच्या पैशातुन एक शैक्षणिक मदत म्हणुन कुकूडणे,चिंचपाडा,खांदुर्डी टेभरूणपाडा, येथील आश्रमशाळेतील सर्व विदयार्थानां व जि. प.शाळा माणी येथील १लीचे विदयार्थी  यांना  वही व पेन वाटप करण्यात आले.

या उपक्रमाप्रसंगी शाळेतील  मुख्याध्यापक एम एम चौधरी, माध्य शिक्षक  एम पि कामडी, आर जी चौधरी, के वाय पवार, एस एस थविल, यु एल वाघमारे, गावातील  मनोहर कामडी, दिपक रामदास कामडी हे ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी सर्वांना मास्क लावने सोशिअल डिस्टंगशिनचे महत्व पटवुन देण्यात आले.

सुरगाणा 
प्रतिनिधी - अशोक भोये 

_______

Also see :  भुसावळ येथील यावल रोड येथे नुकत्याच झालेल्या डांबरीकरणाच्या कामाला भावपूर्वक श्रद्धांजली 

https://www.theganimikava.com/A-heartfelt-tribute-to-the-recent-asphalting-work-at-Yaval-Road-in-Bhusawal