जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची ( दिशा ) केंद्र पुरस्कृत योजनांनवर  झाली सभा...

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शासनाच्या केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा जिल्हास्तरावर घेणेकामी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची ( दिशा ) सभा झाली..

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची ( दिशा ) केंद्र पुरस्कृत योजनांनवर  झाली सभा...
District Development Coordination and Monitoring Committee held a meeting on centrally sponsored schemes at the Collectorate

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची ( दिशा ) केंद्र पुरस्कृत योजनांनवर  झाली सभा...

नाशिक : आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शासनाच्या केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा जिल्हास्तरावर घेणेकामी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची ( दिशा ) सभा झाली. या सभेत मा.खा.श्री.हेमंत तुकाराम गोडसे, तथा अध्यक्ष जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ( दिशा ) यांचे अध्यक्षतेखाली सकाळी ११.०० वाजता , आयोजीत करणेत आली होती.

सदर बैठकीत कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन अर्जुन पवार यांनी विविध प्रश्नांवर लक्ष वेधले यात मुख्यत्वे करुन सुरगाणा तालुक्यातील ६०० घरकुल लाभार्थ्यांना सन २०१४ पासुन अनुदान रक्कम मिळाली नसल्याने  यास जबाबदार अधिकारी/कर्मचारी याच्यावर कारवाई करणार का? असा जाब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना विचारला  असता ८ दिवसात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी  दिले.

बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर, महापौर सतीष( नाना ) कुलकर्णी, दिंडोरी लोकसभा खासदार भाततीताई पवार , जिल्हाधिकारी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा इ. उपस्थित होते.

कळवण

प्रतिनिधी - मनोहर गायकवाड

______________

Also see : राष्ट्रवादी कॉंग्रेस ऐकणार ओबीसींचा आवाज - राज राजापूरकर

https://www.theganimikava.com/NCP-will-listen-to-the-voice-of-OBC-Raj-Rajapurkar