मीरा रोडमधी दुहेरी हत्याकांडाचा लागला छडा

मीरा रोडमधी दुहेरी हत्याकांडाचा लागला छडा

मीरा रोडमधी दुहेरी हत्याकांडाचा लागला छडा

योग्य जेवण व पैसे देत नसल्याच्या कारणावरून केली हत्या

नवी मुंबई--:मीरारोडमधील एका बारमधील एका मॅनेजर आणि कर्मचाऱ्याच्या  दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला असून मॅनेजर हा निकृष्ट दर्जाचे जेवण देत होता तसेच पैसे देत नव्हता या रागातून कल्लू या आरोपीने फावडयाच्या सहाय्याने ही हत्या केली असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.आरोपी कल्लू यास पूणे येथून अटक करण्यात आली असून पूढील तपास मीरा रोड पोलीस करत आहेत.

नवीमुंबई 
प्रतिनिधी - सावन आर वैश्य