हिंदुच ,हिंदु व्यक्तीचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रस्त्याने ही जावु देत नाहीत

1935 ला बाबासाहेबांनी घोषणा केली,मी हिंदु म्हणुन जन्माला आलो तरी हिंदु म्हणुन मरणार नाही, आणि या नंतर 20 वर्षा च्या कालावधीत हिंदुना काहीच फरक पडत नाही.

हिंदुच ,हिंदु व्यक्तीचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रस्त्याने ही  जावु देत नाहीत
Dr Babasaheb Ambedkar

हिंदुच ,हिंदु व्यक्तीचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रस्त्याने ही  जावु देत नाहीत

1935 ला बाबासाहेबांनी घोषणा केली,मी हिंदु म्हणुन जन्माला आलो तरी हिंदु म्हणुन मरणार नाही, आणि या नंतर 20 वर्षा च्या कालावधीत हिंदुना काहीच फरक पडत नाही.

1935 ला बाबासाहेबांनी घोषणा केली,मी हिंदु म्हणुन जन्माला आलो तरी हिंदु म्हणुन मरणार नाही, आणि या नंतर 20 वर्षा च्या कालावधीत हिंदुना काहीच फरक पडत नाही वेगवेगळे कायदे केले, अनेक प्रकारे सुधारणेकरीता वाव दिला. पण हिंदु मधील जातीव्यवस्था कधीच कधीच संपणार नाही. जातीची व्यवस्था कधीच संपणार नाही.. आणि हे जातीद्वेष न संपणारा आहे. अंधश्रध्दा न संपणारया आहे. जो  हिंदु च्या पारंपारिक आणि अन्यायकारक चालीरिती जो सुधारायला जातो  त्याचा  सनातनी हिंदु मानसिकता खुन केला जातो., मग दाभोलकर असो किंवा इतर कोणी.आणि ही मानसिकता सुधारु शकत नाही.
म्हणुन बाबासाहेबांनी 1935 नंतर 20 वर्षे म्हणजेच 1956 मध्ये हिंदु धर्मे सोडुन दिला.


येथील प्रत्येक भारतीयांना आव्हान केले, हिंदु मध्ये सुधारणा होऊ शकत नाही. अन्याय अत्याचार देव धर्म अंधश्रध्दा एकमेकांच्या जातीचा द्वेष हे होत आहे. हे न संपणारे आहे. मग अशा धर्मात का राहायचे म्हणुन त्या धर्माचा त्याग केला आणि बौध्द धम्म स्वीकारला.

     पण आज ही आम्ही बाबासाहेबांपेक्षा स्वतःला खुप ज्ञानी समजतो,स्वतःला विद्वान समजतो . वेगवेगळ्या माध्यमातुन किंवा संघटनेच्या माध्यमातुन त्याच हिंदु धर्मात राहुन ते सुधारणेचा प्रयत्न करतो.
आणि मग शेवटी सोलापुर जिल्हातील  येथील माळवाडी - बोरगाव  गावात नुकताच एक हिंदु मातंग असणारया व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी हिंदुच्याच रस्त्याने जाण्यासाठी हिंदुने नकार दिला. गावातील सरपंच हिंदु पोलिस हिंदु तालुका जिल्हातील निवडलेले सर्व हिंदु, आमदार हिंदु तरी ही कोणीच मध्यस्थी करुन अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा दिली नाही.मग आज ही हिंदुच हिंदुचा ईतका तिरस्कार करतअसेल तर

हिंदु धर्मात राहिले पाहिजे का.?
अजुन किती अन्याय सहन करायचे काही महिन्यापुर्वी हिंदुच्या विहिरीत हिंदु( मातंग ) समाज्यातील मुले पोहण्यासाठी गेली तर त्यांना रक्तबांबाळ करी पर्यत मारले कारण काय तर ( मागासवर्गीय दलित आहे ) पुण्यात एका हिंदुच्या वीटभट्टी मालकाने हिंदु व्यक्ती (मातंग) जेवण करायला बसला तर त्याला मारले एकतर तुझ्या आईला माझ्यासंगे संभोग करु दे नाहीतर तु माणसांची विष्ठा खा. असे सांगितले शेवटी त्या माणसांना माणसाची विष्ठा खाण्यास लावले.. एकाच धर्मात राहणारया व्यक्तीनी इतका अन्याय अत्याचार करायचा.तरीही आपण म्हणायचे गर्व आहे मला मी.हिं... असल्याचा विचार करा..

बाबासाहेबानी 1956 पर्यत सर्व धम्माचा अभ्यास केला,भारतीय संविधान लिहिल्यावर ही बाबासाहेबानी हिंदु धर्माचा त्याग केला .कारण ही मानसिकता कधीच संपणार नाहीआणि आपण आजुन ही त्याच मानसिकतेत राहायचे का आपणच ठरवायचे ,.
जर बाबासाहेबांपेक्षा स्वतःला विद्धवान समजत असाल तर आहे त्या मध्ये राहा.. आणि बाबासाहेबांचे विचार स्वीकारायचे असेल तर मुळापासुन अगदी शेवटपर्यंत बाबासाहेबांना स्वीकारा हीच अपेक्षा.

बीड जिल्हा प्रतिनिधी
विश्वनाथ शरणांगत