द्वारकाधीश ग्रुपचे अध्यक्ष परशुराम गुरखुदे यांचा वाढदिवस  विविध सामाजिक उपक्रमाने साजरा, चौसाळयातील तरूणाचा आदर्श

द्वारकाधीश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष परशुराम (भैय्या)गुरखुदे यांचा वाढदिवस बीड तालुक्यातील पाली येथील ईन्फट इंडिया याठिकाणी द्वारकाधीश ग्रुपचे बालाघाटावरील कट्टर समर्थक बबलु शिंदे यानी व त्यांच्या सहकार्यानी मोठया उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा केला.

द्वारकाधीश ग्रुपचे अध्यक्ष परशुराम गुरखुदे यांचा वाढदिवस  विविध सामाजिक उपक्रमाने साजरा, चौसाळयातील तरूणाचा आदर्श
Dwarkadhish Group President

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणागत:

 द्वारकाधीश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष परशुराम (भैय्या)गुरखुदे यांचा वाढदिवस बीड तालुक्यातील पाली येथील ईन्फट इंडिया याठिकाणी  द्वारकाधीश ग्रुपचे बालाघाटावरील कट्टर समर्थक बबलु  शिंदे यानी व त्यांच्या सहकार्यानी मोठया उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा केला.याबाबत अधिक माहिती अशी की,संपुर्ण बीड जिल्हया बरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपरयात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविणारे बीड येथील द्वारकाधीश ग्रुपचे अध्यक्ष परशुराम(भैय्या)गुरखुदे यांचा वाढदिवस प्रतिवर्षी मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो परशुराम गुरखुदे यांच्या सामाजिक कार्यामुळे युवक वर्गामध्ये त्यांचे लाखो चाहते पाहावयास मिळतात.(Dwarkadhish Group President)

बीड तालुक्यातील बालाघाटावर देखील परशुराम गुरखुदे यांचे हजारो समर्थक निर्माण झाले आदरणीय भैय्यासाहेबांचा वाढदिवस यावर्षी चौसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा गोरगरिबांना सतत मदत करणारे द्वारकाधीश ग्रुपचे समर्थक बबलु शिंदे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्यात आलाबीड तालुक्यातील पाली येथील ईन्फट इंडिया याठिकाणी एक महीना पुरेल एवढे अन्नधान्य तसेच शालेय साहीत्याचे वाटप करून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी द्वारकाधीश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष परशुराम(भैय्या)गुरखुदे,चौसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते बबलु शिंदे, वैभव वैध, सुरज जोगदंड,गणेश काकडे,विशाल नाईकवाडे,आदीत्य हावळे,सोनु पिपंळे,अभिजित पवार,आवेज कुरेशी,संदीप काळे, सचिण डोके,ज्ञानेश्वर गावडे ,सलमान मुजावर,कलीम कळवात,मनोज नेवडे,आदीत्य कुलथे,दादा खतीले,यांच्यासह द्वारकाधीश ग्रुपचे असंख्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.(Dwarkadhish Group President)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link