दिव्यांग शाळा कर्मचारी विध्यार्थी शोषण करणाऱ्या यंत्रणेविरोधात पुण्यात एल्गार-- डॉ जितेंद्र ओव्हाळ

जिल्ह्यचे समाज कल्याण आधिकारी, वैसका प्रादेशिक कार्यालया मार्फत आज दिव्यांग मूलांच्या नावाखाली दलालीचा धंदा चालू आसल्याचा थेट आरोप करित मंगळवारी दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आसल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली

दिव्यांग शाळा कर्मचारी विध्यार्थी शोषण करणाऱ्या यंत्रणेविरोधात पुण्यात एल्गार-- डॉ जितेंद्र ओव्हाळ
Elgar in Pune

दिव्यांग शाळा कर्मचारी विध्यार्थी शोषण करणाऱ्या यंत्रणेविरोधात पुण्यात एल्गार-डॉ जितेंद्र ओव्हाळ

जिल्ह्यचे समाज कल्याण आधिकारी, वैसका प्रादेशिक कार्यालया मार्फत आज दिव्यांग मूलांच्या नावाखाली दलालीचा धंदा चालू आसल्याचा थेट आरोप करित मंगळवारी दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आसल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:


बीड- समाज कल्याण मंत्री, दिव्यांग आयुक्त कार्यालय प्रत्येक जिल्ह्यचे समाज कल्याण आधिकारी, वैसका प्रादेशिक कार्यालया मार्फत आज दिव्यांग मूलांच्या नावाखाली दलालीचा धंदा चालू आसल्याचा थेट आरोप करित मंगळवारी दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आसल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली.(Elgar in Pune)

या बाबतीत डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले कि राज्यात समाज कल्याण निव्वळ लुटण्याचं काम चालू आहे दिव्यांग शाळा चालवा पण शोषण का करता आसा प्रश्न उपस्थित करित शेकडो कर्मचारी आज समायोजनाची वाट बघत आहेत, दिव्यांग विध्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत त्यात तत्कालीन आयुक्त बालाजी मंजुळे यांनी बोगस शाळांची पैदास करून ठेवली आहे.

संस्थाचालकावर आज नियंत्रण नाही मग दिव्यांग आयुक्त कार्यालय काय करतं आहे असे अनेक प्रश्न समोर ठेऊन मंगळवारी आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार असून राज्यातील पिडीत, कर्मचारी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हाजारोच्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आव्हान डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केले या बाबतचे निवेदन दिव्यांग आयुक्तांना देण्यात आले आसल्याचे डॉ ओव्हाळ यांनी सांगितले.(Elgar in Pune)