राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त श्रीक्षेत्र तिळसेश्वर येथे स्वच्छता मोहीम संपन्न

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून गवंडी बांधकाम मजूर संघटना, पेंटर कामगार संघटना व बालाजी कलर्स वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र तिळसेश्वर येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त श्रीक्षेत्र तिळसेश्वर येथे स्वच्छता मोहीम संपन्न
Gadge Baba birth anniversary

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त श्रीक्षेत्र तिळसेश्वर येथे स्वच्छता मोहीम संपन्न

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून गवंडी बांधकाम मजूर संघटना, पेंटर कामगार संघटना व बालाजी कलर्स वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र तिळसेश्वर येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

वाडा सत्यवान तरे: 

दि.२३ फेब्रुवारी २०२२, तिळसे : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून गवंडी बांधकाम मजूर संघटना, पेंटर कामगार संघटना व बालाजी कलर्स वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र तिळसेश्वर येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.(Gadge Baba birth anniversary)

यावेळी संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष श्री.भिमराव बागुल, श्री.गणपत कामडी, श्री.गजाभाऊ भोईर, श्री.सुनील कुमावत, श्री.सुनील गवारी, जिल्हा अध्यक्ष कु.सुजय जाधव, संघटक श्री.राजेंद्र पाटील, श्री.विशाल कुलकर्णी, श्री.सुमेध थोरात, वाडा तालुका महिला अध्यक्षा सौ.मेघना बागुल, वाडा शहर उपाध्यक्ष श्री.संजय पडवळ, पेंटर कामगार संघटनेने अध्यक्ष श्री.रुपेश पाटील, उपाध्यक्ष श्री.हरीश भुणभुणे, खजिनदार श्री.शशिकांत गडगे, श्री.माणिक पवार, डाहे शाखा प्रमुख श्री.बाळू कोंढारी, श्री.पराग पवार, श्री.संकेत पाटील, श्री.मयुर पवार, श्री.प्रकाश कराळे, श्री.कुमार राऊत, श्री.उमाकांत पाटील, श्री.भानुशाली काका, श्री.मोहनलाल सैनी, श्री.कपिल कोंढारी, सौ.दर्शना काकड, सौ.साक्षी माईन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात श्री.कमलाकर पाटील (समाजसेवक), पत्रकार श्री.सत्यवान तरे, पत्रकार श्री.निहेश गायकवाड, डॉ.माधुरी कांबळे-गायकवाड यांनी भेट दिली. श्री.कमलाकर पाटील यांज कडून महिलांना मोफत ब्लॅन्केट वाटप करण्यात आले. तसेच पेंटर संघटनेचे खनिजदार श्री.शशिकांत गडगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.(Gadge Baba birth anniversary)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/