वाकडपाडा येथे पंचायत समिती सदस्य वाघ यांच्या उपस्थित गावदेवी चषक स्पर्धेला सुरूवात

माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत वाकडपाडा येथे गावदेवी चषक स्पर्धेला सुरुवात झाली असल्याची माहिती दिनांक 2 जानेवारी वार रविवार रोजी मिळत आहे.

वाकडपाडा येथे पंचायत समिती सदस्य वाघ यांच्या उपस्थित गावदेवी चषक स्पर्धेला सुरूवात
Gavdevi Cup starts

वाकडपाडा येथे पंचायत समिती सदस्य वाघ यांच्या उपस्थित गावदेवी चषक स्पर्धेला सुरूवात

माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत वाकडपाडा येथे गावदेवी चषक स्पर्धेला सुरुवात झाली असल्याची माहिती दिनांक 2 जानेवारी वार रविवार रोजी मिळत आहे.

माधुरी आहेर मोखाडा:

माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत वाकडपाडा येथे गावदेवी चषक स्पर्धेला सुरुवात झाली असल्याची माहिती दिनांक 2 जानेवारी वार रविवार रोजी मिळत आहे.वाकडपाडा,कारेगाव, करोळ, गोमघर, हुंड्याची वाडी,कडाचीवाडी, उधळे,वाकडपाडा ब, कोचाळे, किनिस्ते एन डी आर, किनिस्ते, कडू ची वाडी ,वाघ्याचीवाडी जोगवाडी, जय बजरंग बली डोलारा,संदीप इलेवन, पिंपळगाव ,पोशेरा, राजेवाडी,हिरवा पिंपळपाडा, मोखाडा फायटर, सुर्यमाळ,धामोडी बेरीस्ते, ब्राह्मणगाव या टीमने गावदेवी चषक स्पर्धेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ यांनी दिलेली आहे.(Gavdevi Cup starts)

९ जानेवारी पर्यंत या स्पर्धा संपन्न होणार असून जय किंवा पराजय खिलाडी वृत्तीने  स्वीकारावा असे आवाहन यावेळी प्रदिप वाघ यांनी केलेले आहे.ग्रामीण भागातील तळागाळातील क्रिकेटप्रेमी च्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धा घेण्यात आल्याचे वाघ यांनी म्हटले आहे.प्रथम,द्वितीय,तृतीय व चतुर्थ असे बक्षीस ठेवण्यात आले असून अनुक्रमे 31 हजार व चषक, 15हजार व चषक श, दहा हजार व चषक आणि सात हजार व चषक असे बक्षिसाचे स्वरूप आहे.यावेळी संजय वाघ, विलास गवळी,तुकाराम कडू,विठ्ठल गोडे,अशोक वाघ,नंदकुमार वाघ, प्रकाश वाघ, रवींद्र बेंडकोळी,अंकुश वाघ,गणेश खादे, मयुर वाघ,निलेश येडे,नरेंद्र वाघ,योगेश वाघ,अनिकेत कोथे आदि उपस्थित होते.(Gavdevi Cup starts)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/